दाणोली येथे सदगुरु साटम महाराज पुण्यतिथी उत्साहात संपन्न

दाणोली येथे सदगुरु साटम महाराज पुण्यतिथी उत्साहात संपन्न

सावंतवाडी

सिंधुदुर्गसह गोमंतकीयांचे श्रद्धास्थान असलेल्या दाणोली येथील समर्थ सद्गुरु साटम महाराज यांची उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाली. यावेळी दर्शनासाठी भक्तगणांनी गर्दी केली होती. कोरोनाचे सावट असल्याने सर्व नियम पाळून भक्तांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा