You are currently viewing जिल्हास्तरीय घोषवाक्य स्पर्धेत शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव विद्यालयाची कु.मृणाली महेंद्र बिडये द्वितीय

जिल्हास्तरीय घोषवाक्य स्पर्धेत शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव विद्यालयाची कु.मृणाली महेंद्र बिडये द्वितीय

सिंधुदुर्ग :

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त जिल्हा विधिप्राधिकरण मार्फत जिल्हा स्तरीय घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव ची इयत्ता १० वी मधील विद्यार्थ्यांनी कुमारी मृणाली महेंद्र बिडये या विद्यार्थ्यांनीला जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.

तिच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष श्री प्रदीप प्रभुतेंडोलकर संस्था सचिव व माजी मुख्याध्यापक श्री मुकुंद धुरी तसेच मुख्याध्यापक श्री सलीम तकी लदार व सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा