You are currently viewing सिंधुदुर्गात ६६ ग्रामपंचायतीसाठी सरासरी ७० टक्के मतदान

सिंधुदुर्गात ६६ ग्रामपंचायतीसाठी सरासरी ७० टक्के मतदान

सिंधूदुर्गनगरी

शुक्रवारी जिल्ह्यातील ६६ ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. ४९४ सदस्य पदासाठी चुरसीचे सुमारे ७० टक्के मतदान झाले. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण १०८७ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटित बंद झाले आहे. आता १८ रोजी मतमोजणी नंतर जाहिर होणाऱ्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 2 =