You are currently viewing नशाबंदी मंडळातर्फे प्रशासनाला प्रतिकात्मक राखी बांधून क्षणाची साद

नशाबंदी मंडळातर्फे प्रशासनाला प्रतिकात्मक राखी बांधून क्षणाची साद

सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यसनांचे प्रमाण वाढत असून, अनेक तरुण मुले व्यसनांच्या आहारी जाऊन आपले जीवन उध्वस्त करत आहे याचा कुटुंबावर आणि समाजावर विदारक परिणाम होताना दिसत आहे त्याला आळा घालायचा असेल तर ठोस नियोजनपूर्वक जनजागृती करावयास हवी यासाठी जिल्हा नियोजन अंतर्गतyouth against lTD Club सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक महाविद्यालयात हा क्लब स्थापन करून प्रत्येक महाविद्यालयातील तर वर्षी दहा दहा मुले सहभागी करावे जेणेकरून व्यसनांच्या विरोधात कार्य करणारी व व्यसनांपासून दूर राहणारी युवकांची फौज निर्माण करता येऊ शकते. तसेच नशा मुक्त भारत अभियान गांभीर्याने राबविण्याची गरज आहे याचे नियोजन सुद्धा गाव पातळीवर करून जिल्ह्यातील तरुणांचे व्यसनांपासून संरक्षण करावे अशी मागणी नसबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई च्या कोकण विभागीय संघटक प्रमुख अर्पिता मुंबरकर यांनी नशाबंदी मंडळाच्या वतीने तसेच सिंधुदुर्गातील जनतेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाला निवासी जिल्हाधिकारी मा.श्री. मच्छिंद्र सुट्टे यांना, समाज कल्याण अधिकारी मा. श्री. विनायक ठाकूर यांना, अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री नितीन बगाटे तसेच महिला अत्याचार निवारण कक्षाच्या सर्व पोलीसांना राखी बांधून समाजाचे विशेषतः तरुणांचे व्यसनांपासून रक्षण करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

*संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा