You are currently viewing आंबोली-गेळे फाटा येथे दोन दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात दोघे जखमी 

आंबोली-गेळे फाटा येथे दोन दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात दोघे जखमी 

सावंतवाडी

दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने घडलेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अंकुश भैरू पाटील वय ४४ रा. कागल जिल्हा कोल्हापूर, व गौरव रामचंद्रन वय २६ रा. पुणे अशी त्यांची नावे आहेत.एकाला अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. याबाबत अपघाताची आंबोली पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. हा अपघात आंबोली गेळे फाटा येथे घडला.दोघेही यात गंभीर जखमी झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten + seven =