You are currently viewing वेंगुर्ले पंचायत समितीच्या १५व्या वित्त आयोग निधीमधून निर्माल्य कलश कुंड्या वाटप

वेंगुर्ले पंचायत समितीच्या १५व्या वित्त आयोग निधीमधून निर्माल्य कलश कुंड्या वाटप

देवी माऊली पंचायतन देवस्थान शिरोडा, श्री वेतोबा पंचायतन देवस्थान आरवली, श्री कोकणेश्वर देवस्थान सोन्सरे निर्माल्य कलश वाटप

 

वेंगुर्ले :

 

वेंगुर्ले पंचायत समितीच्या पंधराव्या वित्त आयोग निधीमधून देवी माऊली पंचायतन देवस्थान शिरोडा, श्री वेतोबा पंचायतन देवस्थान, आरवली, श्री कोकणेश्वर देवस्थान, सोन्सरे यांना निर्माल्य कलश कुंड्या वाटप करण्यात आल्या. यावेळी श्री देवी माऊली पंचायतन देवस्थानचे मानकरी, श्री वेतोबा पंचायतन देवस्थानचे मानकरी, श्री देव कोकणेश्वर देवस्थानचे मानकरी तसेच वेंगुर्ले पं. स माजी उपसभापती सिद्धेश परब, शिरोडा ग्रामपंचायतचे उपसरपंच चंदन हाडकी, ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश परब, आनंद गोडकर, गणेश गोडकर, भाऊ गोडकर, विशाल गावडे, आनंद मसुरकर, वैभव मांजरेकर, पंकज नाईक आदी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + 14 =