You are currently viewing सोमवारी लोकशाही दिन

सोमवारी लोकशाही दिन

सोमवारी लोकशाही दिन

सिंधुदुर्गनगरी

 माहे सप्टेंबर या महिन्यातील लोकशाही दिन हा महिन्याच्या पहिला सोमवार दि.4 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 1 ते 2 या वेळेत, जिल्हाधिकारी कार्यालयात राबविण्यात येणार असल्याची, माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − seventeen =