आमदार वैभव नाईक यांचा 14 सप्टें. दौरा

आमदार वैभव नाईक यांचा 14 सप्टें. दौरा

कुडाळ प्रतिनिधी

१) सकाळी ११:०० ते दुपारी ०१:०० वा पर्यंत आमदार दिपकभाई केसरकर संपर्क कार्यालय सावंतवाडी येथे उपस्थिती.

२) दुपारी ०३:०० वा तहसीलदार कार्यालय कुडाळ येथे दक्षता समिती बैठकीस उपस्थिती.

३)सायं. ०५:०० ते ०७:०० वा पर्यंत शिवसेना शाखा कुडाळ येथे उपस्थिती.

प्रतिक्रिया व्यक्त करा