छत्रपती मा. शाहु महाराज जयंती निमित्त फोंडाघाट चेक पोस्टवर  ड्युटीवर असणा-या पोलीसांना फॅन भेट

छत्रपती मा. शाहु महाराज जयंती निमित्त फोंडाघाट चेक पोस्टवर  ड्युटीवर असणा-या पोलीसांना फॅन भेट

शितल एजेन्सीचे अजित नाडकर्णी यांनी राबवलेल्या उपक्रमाचे  सर्व स्तरातून कौतुक

फोंडाघाट

फोंडाघाट चेक पोस्टवर दिवस रात्र ड्युटीवर असणारे पोलीस कोविड महामारीत ते करत असणारे काम २४ तास झटणारे पोलीस याचे साठी आज छत्रपती माननीय शाहु महाराज यांच्या जयंती निमित्त १ टेबल फॅन आणि १ सिलींग फॅन शितल एजंसी फोंडाघाट मार्फत अजित नाडकर्णी यांनी भेट दिले.

सर्व स्टाफ ग्रामविस्तार अधिकारी, संदेश पटेल, सावंत रिटायर पोलीस इस्पेक्टर सर्व शिक्षक, कुमार नाडकर्णी उपस्थित होते. सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा