You are currently viewing कंत्राटी पध्दतीने पद भरण्यासाठी ई- निविदा

कंत्राटी पध्दतीने पद भरण्यासाठी ई- निविदा

कंत्राटी पध्दतीने पद भरण्यासाठी ई- निविदा

सिंधुदुर्गनगरी 

सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील पथदिवे देखभाल व दुरुस्तीसाठी कंत्राटदारामार्फत इलेक्ट्रीशन व मदतनीस (प्रत्येक 1 पद) कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहे. अटी व शर्ती करिता ई-निविदा सूचना  http://mahatenders.gov.in या संकेत स्थळावर  दि. 22 ऑगस्ट 2023 पासून जाहिर सूचना प्रसिध्दी करण्यात आलेली असून ई-निविदा क्र. 2023_COSIN_937002_1 आहे. अशी माहिती नायब तहसिलदार विजय वरक यांनी दिली आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा