वेंगुर्ले किरणपाणी बस सेवा सुरू करा…..

वेंगुर्ले किरणपाणी बस सेवा सुरू करा…..

माजी सरपंच विद्याधर नाईक यांनी राज्य परिवहन महामंडळाचे वेधले लक्ष

आरोंदा
वेंगुर्ले किरणपाणी बस सेवा जी लॉकडाऊन मध्ये बंद करण्यात आली होती, ती पूर्ववत सुरू करून गैरसोय दूर करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
जे नागरीक नोकरी व्यवसाया निमित्त वेंगुर्ला किंवा शिरोडा या ठिकाणी जातात त्यांचे बस सेवा सुरू नसल्यामुळे गैरसोय होत आहे. करण्यासाठी आतोनात हाल होत आहे. याकडे माजी सरपंच विद्याधर नाईक,समाज सेवक मनोहर(बाळा)आरोंदेकर यानी राज्य परिवहन महामंडळाचे लक्ष वेधले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा