You are currently viewing श्रीगोंदवलेकरमहाराज काव्यचरितावली-काव्यपुष्प-३९ वे

श्रीगोंदवलेकरमहाराज काव्यचरितावली-काव्यपुष्प-३९ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी अरुण वि. देशपांडे लिखित श्री गोंदवलेकर महाराज काव्यचरितावली*

*************

*श्रीगोंदवलेकरमहाराज काव्यचरितावली-काव्यपुष्प-३९ वे*

—————————————–

श्रीमहाराजांचे रूप आता पालटले

साधुबुवाचे- गणुबुवा गृहस्थ झाले

आपल्या मुलाचे मन प्रपंची रमलेले

पाहुनी माय-बाप दोघे संतोषले ।। १ ।।

 

दप्तर रावजींचे कुलकर्णीपणाचे

सांभाळणे श्रीमहाराजानी स्वीकारले

कुलकर्णीपणाची सर्व कामे त्यांनी

मानले सदैव मोठ्या जबाबदारीचे ।।२ ।।

 

श्रीमहाराजांच्या रूपाने आता गावाला

सज्जन, व्यवहारदक्ष, चौफेर असा हा

कल्याणकारी भावनेचा जनहितकारी

कार्यकुशल असा कुलकर्णी लाभला ।।३ ।।

 

श्रीमहाराजांचे घर माणसांनी आता

राहू लागले नित्य हो गजबजलेले

आनंदून गेली जनता आता गावची

जन सारे आभार देवाचे मानू लागले ।।४।

 

चरितावली लेखनात जन हो आता

अरुणदासाचे मन पुरते रमले..

******

क्रमशः

————————————-

 

कवी-अरुणदास- अरुण वि.देशपांडे-पुणे

9850177342


 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*Advt Link👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क : ७७७४९००५०१*

📱 *मो.९४२३३०४७९६,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा