ओंकार ट्रेडर्स

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇   सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात.. 🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿 👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि  रिटेलर शॉप 👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇 👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल. 🎴 … ओंकार ट्रेडर्स वाचन सुरू ठेवा