You are currently viewing मेजर कौस्तुभ राणे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त वैभववाडीत आज विविध कार्यक्रमांचे आयोजन

मेजर कौस्तुभ राणे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त वैभववाडीत आज विविध कार्यक्रमांचे आयोजन

वैभववाडी

हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त सोमवार दि. ०७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०:३० वाजता आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ५०० विद्यार्थी- विद्यार्थीनींकडून हुतात्मा मेजर कौसतुभ रावराणे यांच्या परिवारास ५०० पत्र पाठवण्यात येणार आहेत. तरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा