You are currently viewing श्री देव विठ्ठल मंदिर सावंतवाडी येथे रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

श्री देव विठ्ठल मंदिर सावंतवाडी येथे रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

सावंतवाडी

श्री देव विठ्ठल मंदिर सावंतवाडी येथे प्रतिवर्षाप्रमाणे रविवारी दि 10 एप्रिल रोजी रामनवमी उत्सव साजरा केला जाणार आहे तरी भाविकांनी यात सहभागी होऊन या सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन विठ्ठल मंदिर सावंतवाडी तर्फे करण्यात आले आहे.

सकाळी 10 वाजता सौ. ललित तेली यांचे कीर्तन दुपारी 12 वाजता रामजन्म व नामस्मरण, सायंकाळी 06 वाजता भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी देवस्थान कमिटी तर्फे भाविकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा