You are currently viewing कलंबिस्त येथे घरावर झाड कोसळून दिड लाखाचे नुकसान…

कलंबिस्त येथे घरावर झाड कोसळून दिड लाखाचे नुकसान…

सावंतवाडी

कलंबिस्त – राईवाडी येथील महादेव सावंत यांच्या घरावर झाड कोसळून अंदाजे दिड लाखाचे नुकसान झाले आहे.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.या घटनेचा तलाठी कार्यालयाने पंचनामा केला असून तहसीलदार कार्यालयात नोंद करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा