You are currently viewing समीर नलावडे मित्र मंडळाच्या वतीने फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

समीर नलावडे मित्र मंडळाच्या वतीने फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

समीर नलावडे मित्र मंडळाच्या वतीने फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

कणकवली

माजी नगराध्यक्ष समीर नलावडें मित्रमंडळाच्या वतीने कणकवलीत फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून प्रथम विजेत्या संघाला रोख रु 10 हजार व चषक तर द्वितीय विजेत्या संघाला रोख रु 5 हजार व चषक पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धा 8 व 9 जुलै रोजी विद्यामंदिर हायस्कुल च्या पटांगणावर संपन्न होणार आहे. प्रवेश फी 800 रु असून इच्छुक स्पर्धक संघांनी प्रज्ञेश मोबा. 9158925653, मनीष 9011095888 यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − three =