You are currently viewing दिल्लीतील भाजपा राष्ट्रीय अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मान्यवर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

दिल्लीतील भाजपा राष्ट्रीय अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मान्यवर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

दिल्लीतील भाजपा राष्ट्रीय अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मान्यवर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

कणकवली

दिल्ली येथील भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अधिवेशनात मा.नाम.नारायणराव राणे,पालकमंत्री मा.रविंद्र चव्हाण यांच्यासह उपस्थीत सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,आ.नितेश राणे,प्रमोद जठार,रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत,रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील,संघटन मंत्री शैलेंद्र दळवी उपस्थित होते
या दोन दिवसीय अधिवेशनात मा पंतप्रधान नरेंद्र मोदी,राष्टीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासहित देशभरातील मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,राज्याचे मंत्री, खासदार आमदार,जिल्हाध्यक्ष तसेच राष्ट्रीय आणि प्रदेश पातळीवरील पदाधिकारी असे एकूण 10800 प्रतिनिधी उपस्थित आहेत.
आज मा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी,राष्ट्रीय अध्यक्ष मा जे पी नड्डा यांच्या हस्ते ध्वजारोहण करून या अधिवेशनाचा शुभारंभ करण्यात आला.

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + one =