सिंधुदुर्ग जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने, साखळी तुटण्यासाठी लॉक डाऊन करण्यात आले. सिंधुदुर्गात रेमडी सिवेर लस उपलब्ध झाली आहे. लॉक डाऊन असले तरी, 45 वर्षांवरील जिल्हा वासियानी लस घेउन स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी केले आहे. सिंधुदूर्ग कोरोना मुक्त होण्यासाठी शासनाचे नियम पाळावेत, विनाकारण घराबाहेर पडू नका असे कळकळीचे आवाहनही बाळा गावडे यांनी केले आहे.
जिल्हा काँग्रेस अध्यक्षांचे सिंधुदूर्ग वासियांना आवाहन
- Post published:एप्रिल 21, 2021
- Post category:बातम्या / सावंतवाडी
- Post comments:0 Comments
You Might Also Like
आम. वैभव नाईक यांचा उद्याचा दौरा…
श्री देव उपरलकर देवस्थानच्या वार्षिक अभिषेक सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा!! – SADHALE MESS
Addभाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून दाणोली शाळेत दप्तर व शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम
