You are currently viewing युवासेनेकडून दारिस्ते-बौद्धवाडीत टँकरद्वारे पाणीपुरवठा…

युवासेनेकडून दारिस्ते-बौद्धवाडीत टँकरद्वारे पाणीपुरवठा…

युवासेनेकडून दारिस्ते-बौद्धवाडीत टँकरद्वारे पाणीपुरवठा…

कणकवली

तीव्र उन्हाळ्यामुळे दारिस्ते- बौद्धवाडी येथे पिण्याच्या पाण्याची होणारी टंचाई निर्माण झाली अाहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. बौद्धवाडीत पिण्याच्या पाणाची टंचाई निर्माण झाल्यामुळे शिवसेना उबाठा गटाच्या युवासेनेचे तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी स्वखर्चातून पाणीपुरवठा केला.

यावेळी दारिस्ते ग्रा. पं. सदस्य सदस्य सुधाकर जाधव, शिवसेनेचे शाखाप्रमुख अविनाश गावकर, युवासेना शाखाप्रमुख विजय गावकर, संदीप गावकर आदी उपस्थित होते. बौद्धवाडी येथील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर केल्याबद्दल लोके यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.

*संवाद मीडिया*

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!💐*
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
https://sanwadmedia.com/133186/

*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच 3 जून पासून सुरू करत आहोत

( *आपले कॉलेज मधील admission निश्चित होई पर्यंत आपण फ्री lecture attend करु शकता. याची फी घेतली जाणार नाही* )
========================
*MHT -CET / JEE guidence*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/131942/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा