You are currently viewing प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी आधार संलग्न करा

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी आधार संलग्न करा

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी आधार संलग्न करा

सिंधुदुर्गनगरी

 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत प्रलंबित लाभार्थ्यांनी  30 स्टेंबरपर्यंत ईकेवायसी व बँक खाती आधार संलग्न करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पंधारावा हप्ता आणि राज्य शासनाचा नमो योजनेचा पहिला हप्ता घेण्यासाठी जिल्ह्यातील 14145 शेतकऱ्यांची ईकेवायसी आणि 16233 शेतकऱ्यांचे आधार सिडींग करणे प्रलंबित आहे. कृषी विभागाकडून हे कामकाज पूर्ण करण्यासाठी दि. 19 ते 30 सप्टेंबर पर्यंत मोहिम राबविली  आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ मिळण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क  ईकेवायसी व आधार सिडींग पूर्ण करुन घ्यावे. साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

प्रलंबित शेतकऱ्यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे –

देवगड, प्रलंबित ईकेवायसी संख्या-1072, प्रलंबित आधार सिंडींग संख्या-1920.

दोडामार्ग ,  प्रलंबित ईकेवायसी संख्या -1352, प्रलंबित आधार सिंडींग संख्या -1813.

कणकवली -, प्रलंबित ईकेवायसी संख्या-2275, प्रलंबित आधार सिंडींग संख्या- 2503.

कुडाळ- प्रलंबित ईकेवायसी संख्या- 3131,प्रलंबित आधार सिंडींग संखा-2977.

मालवण – प्रलंबित ई केवायसी संख्या-1766,प्रलंबित आधार सिंडींग संख्या-1899.

सावंतवाडी, प्रलंबित ईकेवायसी संख्या-2807, प्रलंबित आधार सिडींग संख्या-2906.

वैभवाडी, प्रलंबित ईकेवायसी संख्या-1124, प्रलंबित आधार सिडींग संख्या-1257.

वेंगुर्ला , प्रलंबित ईकेवायसी संख्या-618, प्रलंबित आधार सिडींग संख्या- 958.

एकूण प्रलंबित ईकेवायसी संख्या-14145, प्रलंबित आधार सिडींग संख्या-16233

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 4 =