भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्यत्व माजी नगरसेवक गणेश भोगटे यांनी स्वीकारले असून त्यांचे अभिनंदन तालुकाध्यक्ष विनायक राणे तसेच जिल्हा कार्यकारणी आनंद शिरवलकर, शहराध्यक्ष राकेश कांदे, नगरसेवक अभिषेक गावडे, नगरसेवक निलेश परब,नगरसेवक राजीव कुडाळकर, नगरसेविका प्राजक्ता शिरवलकर, नगरसेविका नयना मांजरेकर, नगरसेविका कु. चांदणी कांबळी आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
गणेश भोगटे यांचा भाजप पक्षात प्रवेश..
- Post published:फेब्रुवारी 18, 2022
- Post category:कुडाळ / बातम्या / राजकीय
- Post comments:0 Comments
You Might Also Like
पंतप्रधान मोदी कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर ..
श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळच्या वतीने १३ एप्रिल लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन…
जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ संपन्न
