You are currently viewing आभाळमाया ग्रुप तर्फे वराड हायस्कूल येथे गरजू विद्यार्थ्यांसाठी गणवेश वाटप

आभाळमाया ग्रुप तर्फे वराड हायस्कूल येथे गरजू विद्यार्थ्यांसाठी गणवेश वाटप

मालवण (वराड) :

वराड येथील सौ. हि. भा. वरसकर विद्या मंदिर वराड शाळेमध्ये आभाळमाया ग्रुप तर्फे गणवेश वाटप करण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापक टी.के.पाटील, शालेय समिती सदस्य वसंत वराडकर, आभाळमाया ग्रुपचे संस्थापक श्री. राकेश डगरे, ॲड. प्रदीप मिठबावकर, डॉ. प्रथमेश वालावलकर, श्री. विदयाधर चिंदरकर, श्री. समीर रावले, श्री. जगदिश परब, श्री. लक्ष्मण पावसकर उपस्थित होते.

यावेळी वराड हायस्कूल च्या वतीने श्री. राकेश डगरे व डॉ. प्रथमेश वालावलकर यांचा सत्कार करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 5 =