भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्यत्व माजी नगरसेवक गणेश भोगटे यांनी स्वीकारले असून त्यांचे अभिनंदन तालुकाध्यक्ष विनायक राणे तसेच जिल्हा कार्यकारणी आनंद शिरवलकर, शहराध्यक्ष राकेश कांदे, नगरसेवक अभिषेक गावडे, नगरसेवक निलेश परब,नगरसेवक राजीव कुडाळकर, नगरसेविका प्राजक्ता शिरवलकर, नगरसेविका नयना मांजरेकर, नगरसेविका कु. चांदणी कांबळी आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
गणेश भोगटे यांचा भाजप पक्षात प्रवेश..
- Post published:फेब्रुवारी 18, 2022
- Post category:कुडाळ / बातम्या / राजकीय
- Post comments:0 Comments
You Might Also Like
भूमी अभिलेख कार्यालयात येणाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावा – मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांची मागणी
31 ऑगस्ट हा भटके विमुक्त दिवस म्हणून साजरा करण्यात येणार राज्य शासनाचा निर्णय भटके विमुक्तांसाठी अभिमानास्पद
जिल्ह्यात येणाऱ्या परप्रांतीय कामगारांची नोंद करण्यात यावी – अमित इब्रामपूरकर
