कॅप्टन जे .के. रावराणे यांच्या 80 व्या वाढदिवसा निमित्त अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी तथा संस्था अध्यक्ष माननीय श्री जयेंद्र जी रावराणे व प्रशालेचे मुख्याध्यापक श्री नादकर सर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या शुभ प्रसंगी माजी नगरसेवक संजय सावंत, शिक्षक नेते शरद नारकर उपस्थित होते कॅप्टन जे .के .रावराणे हे वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबईचे उपाध्यक्ष आहेत
कॅप्टन जे .के. रावराणे यांचा वाढदिवसा निमित्त सत्कार
- Post published:ऑगस्ट 7, 2021
- Post category:बातम्या / वैभववाडी
- Post comments:0 Comments
You Might Also Like
‘न भूतो न भविष्यती’ अशा स्वरूपात साजरा होणार कोकणचे सुपुत्र तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा वाढदिवस
पालकमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात भूमिपूजन केलेल्या दुकानवाड पुलाच्या कामाची अदयाप वर्कऑर्डर नाही
गुरुपोर्णिमा संगीत महोत्सव रविवारी २० ऑगस्ट रोजी
