जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा 28 सप्टेंबर रोजी
सिंधुदुर्ग
जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची मासिक सभा सोमवार, दि. 28 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीचे सदस्य सचिव शीतल पुंड यांनी दिली आहे.