You are currently viewing स्थानिक निधी लेखापरीक्षा दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

स्थानिक निधी लेखापरीक्षा दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

स्थानिक निधी लेखापरीक्षा दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी

 सहाय्यक संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, सिंधुदुर्ग कार्यालयाच्या वतीने स्थानिक निधी लेखापरीक्षा दिनानिमित्त दि. 1 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता सविता आश्रम, पणदूर येथे अनाथ मुले तसेच पणदूर ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्थानिक निधी लेखापरीक्षा विभागाचे सहाय्यक संचालक दिनकर चाटे यांनी  प्रसिध्दपत्रकाद्वारे दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा