मुंबई – संस्थेचा १०९ वा वर्धापन दिन सोहळा, रविवार दि. ०२ ऑगस्ट रोजी संस्थेच्या कै.सहदेवराव लक्ष्मण शेलटकर सभागृह, टेंबीपाडा रोड कॉर्नर,भांडूप पश्चिम,मुंबई. येथे आयोजित करण्यात आला आहे.
तरी आरमारी क्षत्रिय मराठा, गोमंतक मराठा, गाबीत, दर्यावर्दी क्षत्रिय मराठा समाजातील ज्या गुणवंत विद्यार्थी/विद्यार्थीनीनी सन २०२४-२०२५ व २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र राज्य माध्यमिक परिक्षेत (दहावी) व उच्य माध्यमिक (बारावी) परिक्षेत ७५% गुण प्राप्त केलेले आहेत. तसेच पदवीधर, उच्चशिक्षित भुषित बंधू-भगिनींनी आपले अर्ज (*संपूर्ण पत्ता-मोबाईल क्रमाक-विद्यार्थी बँक पासबुक आणि गुणपत्रकाची फोटो कॉपीसह) *mkvmresults@gmail.com* या ई-मेलवर *२५ जुलै २०२५* पर्यंत सादर करावेत. नमूद केलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा अथवा गुण पत्रिकेचा विचार केला जाणार नाही. यांची विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्यावी असे मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळ, भांडुप (पश्चिम) या ठिकाणी जमा करावे असे आवाहन केले आहे.
