You are currently viewing जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे तात्‍पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने पदभरती

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे तात्‍पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने पदभरती

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे तात्‍पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने पदभरती

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने एकंदरीत मानधनावर माजी सैनिक प्रर्गातून माजी सैनिकाचे 1 अशासकीय चौकीदार (MTS स्वरूपाचे) पद भरावयाचे आहे. उमेदवार हा सैन्य दलातून निवृत झालेला असावा व संगणक हाताळण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. पात्र माजी सैनिकांनी सैन्य सेवा पुस्तक, ओळखपत्र, 2 फोटो, आधार कार्ड या कागदपत्रासह दिनांक 27 जुलै 2026 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी दुरध्वनी 02362- 228820/ 7875565092 वर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकरी यांनी केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा