आई
आईची माया आयेची काया
फुलवत होती प्रीत देवराया
तिची आठवण हृदयात येता.
आदर वाटतो एकसारखा.
देवा घरी गेलीस पण कीर्ती ठेऊन
मम हृदया आठवण येता
ती माया कोठून मिळणार देवराया.
भले माझेकडून सर्व चका घातल्यास पोटात
वेळ प्रसंगी बाबांच्या खाल्यास शिव्या.
पण एक सांगतो आई तुझे मंदिर माझ्या मनात आहे.
आणि त्यातील तूच देवी आहेस.
तुझ्या अज्या म्हण्यात जे प्रेम होते.
आज लोकांच्या अजितराव साहेब म्हण्यात
कधीच नाही जानवले.
तुझ्या तत्वावर करतोय मार्ग क्रमण
काय चुकले तर कर स्वप्नात येऊनकर मार्ग दर्शन (स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी )
आई विना भिकारी
अजित नाडकर्णी शुभांजित श्रुष्टी*🙏🙏🙏🙏🙏🙏🪷🪷🪷🪷🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹*
