You are currently viewing सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या शाळेचा दहावीचा निकाल १००%

सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या शाळेचा दहावीचा निकाल १००%

*सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या शाळेचा दहावीचा निकाल १००%*

वेंगुर्ले

सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या
शाळेतून ३० विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल 100% लागला.

सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या शाळेतील प्रथम आलेले तिन क्रमांक खालील प्रमाणे आहेत.
1) कु. सिद्धी भरत गावडे ९५.२०
2) कु. श्रावणी रामचंद्र पवार ९०.८०.
3) कु. पुर्वा पांडुरंग कावले ८९.००
सर्व यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख, सचिव दत्तात्रय परूळेकर, संचालक प्रशांत नेरूरकर, मुख्याध्यापिका मनिषा डिसोजा, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा