You are currently viewing प. पू. सद्गुरु राऊळ महाराजांच्या १२१ व्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

प. पू. सद्गुरु राऊळ महाराजांच्या १२१ व्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

कुडाळ – श्री. प.पू. सद्गुरु राऊळ महाराज यांचा १२१ वा जन्मोत्सव सोहळा पिंगुळी येथील महाजनांच्या समाधी मंदिरात रविवारी दि. २५ / ११/२०२६ (कोजागिरी पौर्णिमा) रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने धार्मिक आणि सांस्कृतिक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समस्त भाविक भक्तांनी या सोहळ्याला उपस्थित राहून सद्गुरूंच्या आशीर्वादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. विठोबा विनायक (अण्णा) राऊळ- कार्याध्यक्ष सद्गुरु राऊळ महाराज संस्थान, पिंगुळी आणि समस्त विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा