You are currently viewing विधानपरिषद निवडणुकीसाठी प्रमोद जठार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

विधानपरिषद निवडणुकीसाठी प्रमोद जठार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

विधानपरिषद निवडणुकीसाठी प्रमोद जठार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण,मंत्री नितेश राणे, चंद्रकांत पाटील अशा दिग्गज नेत्यांची उपस्थिती भरला अर्ज

कणकवली

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री. प्रमोद जठार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण, मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील, महसूल श्री. चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री श्री. जयकुमार गोरे, आमदार प्रसाद लाड आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा