*कुडाळ तालुक्यातील माणगाव येथे अंध बांधवांचे दत्त चरणी भजन रुपी सेवा संपन्न*
कुडाळ
आज दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल या संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंध बांधवांचे माणगाव येथील दत्त मंदिरामध्ये भजन रुपी सेवा करण्यात आली. यामध्ये पेटीवादक रमेश गावडे गायक प्रकाश वाघ संतोष दळवी डबल जी राजेंद्र तुळसकर आशिष गावडे, गणेश परत ललित गावडे विठ्ठल शिंगाडे साईकृपा संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे धुरी, आदींनी सहभाग घेतला होता त्त मंदिरच्या देवस्थानाने व कर्मचार्यांनी फार मुलाचे सहकार्य केले अंद बांधवांनी एकत्र येऊन भजन रुपी सेवा करून आनंद व्यक्त केला त्याबद्दल साईकृपा संस्थेच्या वतीने आयोजकांचे आभार व्यक्त करण्यात आले
