कणकवली :
कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष अनंत पिळणकर यांनी वैभव नाईक यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर आदी उपस्थित होते. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाईक यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
