You are currently viewing प्रा. विजयाताई मारोतकर व चारुलता (सोनू दीदी) पुरोहित यांना स्वयंसिद्धा पुरस्कार.

प्रा. विजयाताई मारोतकर व चारुलता (सोनू दीदी) पुरोहित यांना स्वयंसिद्धा पुरस्कार.

प्रा. विजयाताई मारोतकर व चारुलता (सोनू दीदी) पुरोहित यांना स्वयंसिद्धा पुरस्कार.

स्वयंसिध्दा प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड, पुणे तर्फे 2026 चा स्वयंसिद्धा पुरस्कार हा जेष्ठ साहित्यिका प्रा. विजया मारोतकर व उद्योजिका चारुलता (सोनू दीदी) पुरोहित यांना जाहीर झाला आहे. विजाताई मारोतकर या नागपूरच्या ज्येष्ठ साहित्यिका असून त्यांचा ‘पोरी जरा जपून’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या बाहेर व परदेशात गाजत आहे. माय मराठी प्रतिष्ठान नागपूर व विदर्भ लेखिकाच्या त्या अध्यक्षा आहेत. तसेच चारुलता (सोनू दीदी) पुरोहित या पुण्यातील श्री महालक्ष्मी कॅटररच्या सर्वेसर्वा आहेत. कमी वयातच त्यांनी उद्योग क्षेत्रात मोठी भरारी घेतली असून अनेक सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. अशी माहिती स्वयंसिद्धाच्या अध्यक्षा सविता इंगळे यांनी दिली.

सविता इंगळे
9822018281

_________________________
*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*Admission Open…..Admission Open*

*🎓 G.N.M. नर्सिंग प्रवेश 2026–27 सुरू 🎓*

*यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, रत्नागिरी येथे नर्सिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी.*

*✅ 12 वी परीक्षापूर्वी GNM अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची सुवर्णसंधी*

*✅ 3 वर्षांचा G.N.M. नर्सिंग अभ्यासक्रम*

*✅ इंडियन नर्सिंग कौन्सिल व महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मान्यताप्राप्त*

*✅ शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती सुविधा उपलब्ध*

*✅ अनुभवी प्राध्यापक वर्ग व उत्तम शैक्षणिक वातावरण*

*✅ आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंग व प्रॅक्टिकल एक्सपोजर*

*✅ अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ₹35,000 ते ₹40,000 पर्यंत पगाराची नोकरी मिळवण्याची संधी*

*✅ 100% प्लेसमेंट असिस्टन्स*

*📍 पत्ता: मिरजोळे रोड, MIDC, एअरपोर्ट जवळ, रत्नागिरी*

*📞 संपर्क: 8600302454 / 9423291863 / 8830789570*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/195145/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा