You are currently viewing इन्सुली गावठणवाडी येथे उद्या  श्री सद्गुरु राजाराम महाराज यांची 66 वी पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

इन्सुली गावठणवाडी येथे उद्या  श्री सद्गुरु राजाराम महाराज यांची 66 वी पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

बांदा

इन्सुली गावठणवाडी येथे सालाबाद प्रमाणे यंदा दिनांक 24 /01 /2023 रोजी श्री सद्गुरु राजाराम महाराज यांची 66 वी पुण्यतिथी साजरी होत असून त्यानिमित्त समाधी मंदिर इन्सुली गावठण या ठिकाणी खालील प्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे(1) दिनांक 24 /01/2023 रोजी पहाटे 5 वाजताम काकड आरती दुपारी 12 वाजता मूर्ती पूजन त्यानंतर महाआरती व दुपारी ठिक 1 वाजता महाप्रसाद रात्री भजनाचे कार्यक्रम दिनांक 25 /01 /23 रोजी सकाळी 8वाजता गणेश पूजन 10 वाजता सत्यंनारायण महापुजा नंतर आरती व महाप्रसाद रात्रौ ठिक 7 वाजतावाजता श्री आरोलकर दशावतार नाट्य मंडळ आरवली यांचा शिव महिमा हा नाट्य प्रयोग सादर होणार आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + 16 =