You are currently viewing पत्रकार रामचंद्र कुडाळकर यांना मातृशोक 

पत्रकार रामचंद्र कुडाळकर यांना मातृशोक 

वेंगुर्ला :

होडावडे येथील रहिवाशी लक्ष्मीबाई दत्ताराम कुडाळकर (७९) यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत कुडाळकर कुटुंबीयांचे सात्वन केले. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुन, जावई, नातवंडे जावई असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा