You are currently viewing हुमरमळा (वालावल) गावाची आंतरराष्ट्रीय संस्थेने घेतली दखल!

हुमरमळा (वालावल) गावाची आंतरराष्ट्रीय संस्थेने घेतली दखल!

हुमरमळा (वालावल) गावाची आंतरराष्ट्रीय संस्थेने घेतली दखल!

अप्रचलित जलस्त्रोस्त आहे आणि ज्यात शास्वसत सामाजिक औद्योगिक विकासाला अपार क्षमता – – – राष्ट्रीय सर्वे

हुमरमळा वालावल गावचे नेतृत्व अतुल बंगे
आणि सरपंच श्री अमृत देसाई यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम!

कुडाळ (प्रतिनिधी)

हुमरमळा वालावल ग्रामपंचायत सध्या देशात आणि राज्यात अव्वल असुन श्री अतुल बंगे यांच्या नेतृत्वाखाली अनेक क्षेत्रात आघाडीवर असताना नुकताच एक सर्वे झाला त्यात जलस्रोत आणि औद्योगिक क्षेत्रातील या गावात वाव असल्याचा सर्वे झाला आहे
नुकताच केंद्रीय स्तरावर शास्वसत जल व्यवस्थापन आणि नुतनिकरणक्षम उर्जा आणि समुदाय विकासाचा सर्वेत कुडाळ तालुक्यातील हुमरमळा वालावल गावाची निवड तसेच दोडामार्ग तालुक्यातील तळेखोल या दोन गावांची निवड झाली असुन हुमरमळा वालावल गावाने आपल्या या प्रगतीचा चढता आलेख सुरू ठेवला असुन या आंतराष्ट्रीय सर्वे प्रमाणे या गावचे नेतृत्व अतुल बंगे आणि सरपंच श्री अमृत देसाई यांनी कंबर कसली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा