वेंगुर्ले तालुका भाजप महिला मोर्चातर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सोमवार दिनांक आठ मार्च रोजी महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांसाठी शाकाहारी व मांसाहारी ( पारंपारिक पदार्थ ) पाककला स्पर्धा तसेच नृत्य स्पर्धा ‘सण’ या संकल्पनेवर घेतली जाणार आहे. सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्मिता दामले व उपाध्यक्ष ऍड. सुषमा प्रमुख खानोलकर यांनी केले आहे.
वेंगुर्ल्यात 8 मार्चला पाककला व नृत्य स्पर्धा
- Post published:फेब्रुवारी 10, 2021
- Post category:इतर / माहिती / वेंगुर्ले
- Post comments:0 Comments
You Might Also Like
सिंधुदुर्गात जिल्हा बँकेसह आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडीतर्फेच लढवणार – उदय सामंत
मातोश्री पार्वती राऊत विद्यालय रेडी तालुका वेंगुर्ला या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून कु.स्फूर्ती श्रीपाद तिवरेकर प्रथम
थोर समाजसुधारक छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
