You are currently viewing न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनिअर कॉलेज फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश

न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनिअर कॉलेज फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश

न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनिअर कॉलेज फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश

सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी केले अभिनंदन

फोंडाघाट:

फेब्रु. / मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या एच.एस.सी परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनिअर कॉलेज फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या परीक्षेत प्रशालेच्या प्रविष्ट झालेल्या 291 विद्यार्थ्यांपैकी 288 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रशालेचा निकाल 98.96 टक्के लागला. असून आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा शाखानिहाय निकाल पुढील प्रमाणे आहे.

आर्टस – 96.96 टक्के
प्रथम तीन विद्यार्थ्यांची नावे
1. कु. येंडे सारिका गुरूनाथ – 72.50 टक्के
1. कु. मेस्त्री रिया राजेश – 71.83 टक्के
3. कु. होळकर मयुरी अनंत – 71.50 टक्के

कॉमर्स – 99.12 टक्के
प्रथम तीन विद्यार्थ्यांची नावे
1. दळवी यश संदिप – 79.17 टक्के
2. बोडके विठ्ठल बबन – 76.83 टक्के
3. परब देवदिप चंद्रकांत – 76.33 टक्के

एच.एस.सी. व्होकेशनल – 100 टक्के
प्रथम तीन विद्यार्थ्यांची नावे
1. ठुकरूल विक्रम विजय – 74.33 टक्के
2. वाघाटे रोहित राजेंद्र – 72.67 टक्के
3. सापळे सुदेश अविनाश – 72.50 टक्के

सायन्स – 100 टक्के
प्रथम तीन विद्यार्थ्यांची नावे
1. कु. लाड प्राची प्रदिप – 76.50 टक्के
2. कु. राठोड पूजा देविदास – 76 टक्के
3. कु. गवळी रूपेश संतोष – 71.50

यशस्वी विद्यार्थ्याचे फोंडाघाट एज्यू सोसायटीचे चेअरमन मा. श्री. सु. मा. सावंत, सेक्रेटरी मा. श्री. चं. शा. लिंग्रस, खजिनदार मा. आ.मा. मर्ये व शाळा समिती चेअरमन मा. श्री. द. दि. पवार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सु.मा. सावंत तसेच मा. संचालक मंडळ, पालक व ग्रामस्थ तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री. शंकर अर्जुन सावंत व सर्व शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
या यशाबद्दल पंचकोशीतील सर्व स्तरातून विद्यार्थी, शिक्षक व संस्थाचालक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

फोंडाघाट न्यु.इंग्लिश स्कुलचा ९९% रिझल्ट लागला. सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी शिक्षक आणि कमिटी मेंबरांचे माजी खजीनदार श्री.अजित नाडकर्णी यांनी अभिनंदन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.!शाळेच्या उन्नतीत शिक्षकांचाही मोठा सहभाग आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − six =