नगराध्यक्ष संजू परब यांच्या सासऱ्यांचे निधन

नगराध्यक्ष संजू परब यांच्या सासऱ्यांचे निधन

सावंतवाडी

सावंतवाडी शहराचे नगराध्यक्ष संजू परब यांचे सासरे व सौ. संजना परब यांचे वडिल शशिकांत राणे ( रा. गरड) यांचे आज दुःखद निधन झाले आहे. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर ओरोस येथे उपचार सुरू होते. परंतु उपचारा दरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा