You are currently viewing पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी शहराला दिली भेट

पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी शहराला दिली भेट

सावंतवाडी

आज सर्वत्र पाच दिवसांचे गणपती विसर्जन होत असल्याने याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी आज सावंतवाडी शहरास भेट देऊन पाहणी केली आहे. यावेळी विसर्जनासाठी नागरिक मोती तलावाकाठी येत असल्याने त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. यावेळी सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांच्यासह पोलिस टीम उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा