You are currently viewing MSME व खादी आणि ग्रामोद्योग आयोग KVIC यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग येथे चर्मोद्योग प्रशिक्षणाचे आयोजन

MSME व खादी आणि ग्रामोद्योग आयोग KVIC यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग येथे चर्मोद्योग प्रशिक्षणाचे आयोजन

MSME व खादी आणि ग्रामोद्योग आयोग KVIC यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग येथे चर्मोद्योग प्रशिक्षणाचे आयोजन

मा.नारायण राणे केद्रिय कैबिनेट मंत्री यांचा मार्फेत मध्यम लघु सूक्ष्म मंत्रालय भारत सरकार MSME व खादी आणि ग्रामोद्योग आयोग KVIC यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग येथे एक दिवसाचे चर्मोद्योग प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे .या प्रशिक्षणामध्ये भाग घेणाऱ्याला चर्मोद्योग उद्योगासाठी आवश्यक असणारे साहित्य टूलकिट देण्यात येणार आहे.
🔹 प्रशिक्षणार्थी याची वयोमर्यादा १८ ते ५२ वर्षापर्यंत असावी .
🔹एसी/एसटी मधील प्रशिक्षणार्था याला टुलकिट साठी १०% पैसे भरावे लागतील .
🔹दारिद्र रेषेखाली असणाऱ्या प्रशिक्षणार्थाला मोफत देण्यात येईल .
🔹 प्रशिक्षण सिंधुदुर्ग नगरी आयटीआय येथे घेण्यात येणार आहे .
🔹चर्मकार समाजातील प्रशिक्षणार्थीला प्रथम प्राधान्य देण्यात येईल .
*आवश्यक कागदपत्रे*
🔹 आधार कार्ड झेरॉक्स
🔹 दोन फोटो
🔹 जात प्रमाणपत्र झेरॉक्स
*प्रशिक्षणाचे फायदे*
🔹 शासकीय सहभाग सर्टिफिकेट देण्यात येईल.
(यामुळे कर्ज घेताना हे प्रमाणपत्र उपयोगी पडणार आहे )
🔹चर्म उद्योगांमध्ये असणाऱ्या संधी याची माहिती .
🔹१० युवकांनी एकत्र येऊन चर्मोद्योग करण्यास सुरुवात करत असल्यास या युवकांना मोफत प्रशिक्षण व आठ लाखापर्यंत ९०% टक्के सबसिडी असणारे अनुदान असणारा कर्ज पुरवठा यासंबंधी पूर्ण माहिती देण्यात येणार आहे.
🔹एस सी /एस टी उद्योजकाने उत्पादित केलेला माल सरकार कसे विकत घेते या संदर्भातली माहिती .
🔹व्यवसाय करण्यासाठी MSME मार्फत देणारी सुविधा याची माहिती .
🔹 प्रशिक्षण सर्वानसाठी खुले आहे.
🔹 *४० प्रशिक्षणार्थीना प्रवेश*
या प्रशिक्षणाचा फायदा युवकांनी घ्यावा अशी विनंती करण्यात येत आहे .
अधिक माहिती साठी

विजय केनवडेकर मो :*९४२०२०६८७३* यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

*विजय केनवडेकर*
राष्ट्रीय सदस्य :एससी /एसटी हाय पॉवर कमिटी मध्यम सूक्ष्म लघु मंत्रालय भारत सरकार

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*

———————————————-

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा