You are currently viewing पारिजात मुंबई यांचा समाजभान बाळगणारा उपक्रम “बॅक टू स्कूल”

पारिजात मुंबई यांचा समाजभान बाळगणारा उपक्रम “बॅक टू स्कूल”

*पारिजात मुंबई यांचा समाजभान बाळगणारा उपक्रम “बॅक टू स्कूल”*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

आज आपल्या महाराष्ट्रातील बहुसंख्य गरीब, वनवासी, लहान मुले, विद्यार्थीवर्ग, तरुणवर्ग पुस्तकांसोबत शैक्षणिक साहित्याच्या अभावामुळे शिक्षणापासून वंचित राहत आहेत. या शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मात्र परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित वर्गाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी *पारिजात मुंबई* प्रतिवर्षी प्रमाणे *”बॅक टू स्कूल २०२३”* उपक्रम राबवत आहे. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील दुर्गम आणि आदिवासी पाड्यातील शाळेत होतकरू मुलांना “शालेय किट सह बॅग” देऊन त्यांना शिक्षणाशी जोडून राहण्यास मदत करते.

या उपक्रमात आपणही सहभागी होऊ शकता. आपण जितक्या बॅग्स साठीचे आर्थिक योगदान द्याल तितक्या अधिक मुलांना आम्हांला “बॅक टू स्कूल” उपक्रमात सहभागी करून घेता येईल. पारिजात मुंबई ला दिलेली देणगी ८०जी अंतर्गत टॅक्स रिबेटसाठी पात्र आहे. मदत केल्यानंतर आपण खालील लिंक वर क्लिक करा आणि आपली माहिती भरा, जेणेकरून सदर मदतीची आम्हाला नोंद घेता येईल. सोबत संस्थेचे बँकेची सविस्तर माहिती दिलेली आहे. अधिक माहितीसाठी हर्षद विष्णू ठाकरे 8655129876 यांना संपर्क साधू शकता.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe92lyrygzwR4GPfQjsImZ4x2nLooagD1V780WzgkAUib2k9w/viewform?usp=pp_url

 

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + 6 =