You are currently viewing शिरोडा ग्रामपंचायत सदस्य श्री राजन धानजी ह्यांचा मनसेत प्रवेश

शिरोडा ग्रामपंचायत सदस्य श्री राजन धानजी ह्यांचा मनसेत प्रवेश

वेंगुर्ले

राजसाहेब ठाकरे ह्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन विद्यमान शिरोडा ग्रामपंचायत सदस्य श्री राजन धानजी ह्यांचा मनसे मध्ये जाहीर प्रवेश झाला.
मागील आठवड्यात रत्नागिरी येथे झालेल्या सभेच्या मंचावर माननीय पक्षप्रमुख श्री राजसाहेब ठाकरे ह्यांच्या हस्ते हा प्रवेश झाला. अशी माहिती वेंगुर्ला माजी तालुका अध्यक्ष श्री सनी बागकर ह्यांनी पत्रकारांना दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + five =