पालकमंत्रांनी केली दिरर्बादेवी रस्त्याची पाहणी

पालकमंत्रांनी केली दिरर्बादेवी रस्त्याची पाहणी

सिंधुदुर्गनगरी

पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगवे ता.कणकवली येथील दिरर्बादेवी रस्त्याची पाहणी करून सदरचा रस्ता तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. कंत्राटदाराने विहित मुदतीत हा रस्ता पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी वेळोवेळी लक्ष द्यावे रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे, यामध्ये कोणतीही कुचराई करू नये. अन्यथा संबधीत अधिकारी व कंत्राटदार यांना जबाबदार धरले जाईल अशी सूचना यावेळी दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा