You are currently viewing शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट यांचा आज काँग्रेस प्रवेश

शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट यांचा आज काँग्रेस प्रवेश

जिल्हाध्यक्ष बाळा गावडे हवाईमार्गे मुंबईला रवाना..

कुडाळ :

शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. बुधवारी पहाटे अभय शिरसाट मुंबईला रवाना झाले असून, त्यांच्या प्रवेशासाठी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे दुपारी हवाईमार्गे मुंबईला रवाना होणार आहेत.

प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या उपस्थितीत शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिरसाट यांचा काँग्रेस प्रवेश होणार असून यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी राजन भोसले,  माणिकराव जगताप यांच्यासह काँग्रेसचे नेते उपस्थित राहतील. अभय शिरसाट यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 3 =