You are currently viewing 2 मे रोजी खासदार विनायक राऊत सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

2 मे रोजी खासदार विनायक राऊत सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव मा.खा.श्री.विनायक राऊत  हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे-*

*मंगळवार दि.०२ मे २०२३*

*सकाळी १०.०० वाजता -* कोलते हॉस्पिटल कसाल येथे जागतिक दमा दिनाच्या कार्यक्रमास उपस्थिती.

*सकाळी ११.०० वाजता -* कसाल येथील मुंबई गोवा महामार्ग ते आंब्रड जाणाऱ्या रस्त्याच्या नुतनीकरणाच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती.

*सकाळी ११.३० वाजता -* कसाल बालमवाडी येथे रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती.

*दुपारी १२.०० वाजता -* मंदार कोठावळे यांच्या विवाहसोहळ्यास उपस्थिती.
*(विवाह स्थळ – श्री. साई माऊली बॅक्वेट हॉल, मुंबई-गोवा हायवे नजिक, कसाल-बालमवाडी, ता.कुडाळ.)*

*दुपारी १२.४५ वाजता -* पोखरण रस्ता भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती.
*(संदर्भ -आबा मुंज,*
*बबन बोभाटे)*

*दुपारी ३.००वाजता -* राष्ट्रीय महामार्ग कुडाळ RSN हॉटेल ते झाराप रस्त्याची संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पहाणी. ता. कुडाळ.
*(संदर्भ – श्री. बबन बोभाटे )*

*सायंकाळी ४.३० वाजता -* देवगड तालुक्यातील शिरवली सोगमवाडी येथील आई श्री महालक्ष्मी मातेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमास उपस्थिती.
*(संदर्भ – श्री.काशिनाथ मेस्त्री, शिरवली, प्रदीप नारकर, माजी जिल्हा परिषद सदस्य, दिनेश नारकर, विभागप्रमुख पोंभुर्ले , जयेश नर, तालुकाप्रमुख, देवगड)*

*सायंकाळी ७.०० वाजता -* तळवडे पर्यटन महोत्सव गावातील स्थानिक कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थिती. तालुका – सावंतवाडी, *(संदर्भ – श्री. रुपेश राऊळ, अनिल जाधव,शाखा प्रमुख.)*

प्रतिक्रिया व्यक्त करा