You are currently viewing करूळ येथील वृत्तपत्र विक्रेते उदय सावंत यांना मातृशोक

करूळ येथील वृत्तपत्र विक्रेते उदय सावंत यांना मातृशोक

वैभववाडी

करूळ जामदारवाडी येथील सुनंदा शिवाजी सावंत वय 80 यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वृत्तपत्र विक्रेते उदय सावंत यांच्या त्या मातोश्री होतं. मयत सुनंदा सावंत यांच्या पश्चात एक मुलगा, पाच मुली, दिर, पुतणे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × four =